Table of Contents
केंद्र सरकारद्वारे विभिन्न प्रकारच्या योजना चालवल्या जातात. अनेकदा योजना सुरु झाल्यानंतरही प्रत्यक्ष जमीनीवर त्या व्यवस्थित काम करत नाही. त्यांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचत नाही. अशा स्थितीत नागरिकाची इच्छा असेल तर तो याची तक्रार तो सरळ देशाच्या पंतप्रधानांकडे करु शकतो.योजनाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही समस्येच्या निवारणासाठी पंतप्रधानांकदे तक्रार केली जाऊ शकते.यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्लेटफार्म उपलब्ध आहेत. या लेखात आम्ही आपल्याला ते सगळे प्रकार सांगू की ज्याद्वारे घरबसल्या पंतप्रधानांना ऑनलाइन तक्रार करु शकता.
आजकाल सोशल मीडियाचा बोलबाला आहे. काही लोक सोशल मिडिया अकाऊंटसद्वारे पंतप्रधानांना संपर्क करत तक्रार दाखल करु शकतात.यासाठी आपल्याला पीएमओ कार्यालयाचा आॅफिशियल अकाऊंट माहिती असायला हवा. ट्विटरवर याचा अधिक उपयोग केला जातो. आणि सरकारसमोर आपले मत व्यक्त केले जाते. असे निदर्शनास आले आहे की, ट्वीटवर प्रतिसादही लवकर मिळतो. त्यामुळे आपण आपली तक्रार सोशल मिडिया अकाऊंटवरही करु शकतो.
पीएमओचा ईमेल आईडी | connect@mygov.nic.in |
कंप्लेंट सेल ईमेल एड्रेस | indiaportal@gov.in
|
फेसबुक अकाउंट | facebook.com/PMOIndia |
ट्विटर अकाउंट | twitter.com/PMOIndia |
यूट्यूब अकाउंट | youtube.com/user/PMOfficeIndia |
अन्य वाचा : केंद्राद्वारे खूप योजना चालवल्या जातात,त्याचा लाभही आपल्याला मिळू शकतो त्यासाठी येथे क्लीक करावे.
आपल्याला वाटल्यास ज्याला पंतप्रधान कार्यालय म्हटले जाते, त्याच्या पत्त्यावर आपण पत्रही लिहु शकता.आपण पंतप्रधानांच्या निवासस्थानीही पत्र लिहू शकता.त्यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि निवासाचाही पत्ता दिला आहे.
प्राइम मिनिस्टर ऑफिस | साउथ ब्लॉक,रायसीना हिल,नई दिल्ली-110011 |
दिल्ली निवास | 7,रेस कोर्स रोड नई दिल्ली |
सद्यस्थितित जगातील सर्व देशांचे पंतप्रधान स्वत: आपले अकाऊंट चालवतात. त्यासाठी त्यांची एक खाजगी टीम काम करत असते.सध्या आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यामुळे खाली नरेंद्र मोदी जी यांची व्यक्तीगत सैशल मिडिया अकाऊंटची माहिती प्रदर्शित केली जात आहे.त्यावरही आपण थेट त्यांना तक्रार करु शकतो.
ईमेल एड्रेस | narendramodi1234@gmail.com |
फेसबुक अकाउंट | facebook.com/narendramodi.official |
ट्विटर अकाउंट | twitter.com/narendramodi
|
गूगल प्लस अकांउट | plus.google.com/narendramodi |
हेही खूप आवश्यक आहे की आपण आपल्या सर्व कर्तव्यांचे पालन करावे आणि सोबतच देशाला जागृत असणेही खूप गरजेचे आहे.त्यासाठी आपल्याला वाटले की पंतप्रधानांना तक्रार केली पाहिजे,तर ती अवश्य करावी.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला लोन हवे आहे का ? किंवा तुमच्या अगोदरच सुरू असलेल्या…
SBI Mudra Loan अटी काय आहेत ? 1) SBI बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 2)…
SBI E-Mudra Loan - स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना फक्त ५ मिनिटात ५० हजार…
शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी - Free Maha IT Genius E-Test 2022 मोफत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये…
Ready for the LIC IPO? एलआयसी(LIC) आयपीओसाठी(IPO) तयार आहात? एलआयसी आयपीओ लवकरच लॉन्च करीत आहे.…
आज मकर संक्रांत आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” पूर्वं परित्यज्य यदा ग्रहाणां राशिं परं…