इनफार्मेशनल

Maha IT Genius E-Test 2022 Free महा आयटी जिनिअस

Table of Contents

शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी – Free Maha IT Genius E-Test 2022

मोफत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि जिंका रोख पारितोषिके ………..!!!!!

 

  • आपल्याला तर माहीतच आहे की आजकाल सर्वत्र नोकरी मिळवण्यासाठी संगणकाचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.
  • त्यामुळे आता संगणक अभ्यासक्रमांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
  • MKCL (महाराष्ट्र नॉलेज कॉरपेरेशन लिमिटेड ) अंतर्गत चालवला जाणारा MS-CIT हा कोर्स तर प्रत्येक खाजगी किंवा सरकारी नोकरीसाठी आवश्यक आहे.
  • MKCL ने MS-CIT अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यन्त दीड कोटी विद्यार्थ्यांना IT क्षेत्रात प्रशिक्षित केले आहे.
  • MKCL सोबत श्री इन्फोटेक इन्स्टिट्यूट ऑफ आयटी अँड मॅनेजमेंट माजलगाव ही संस्था गेली 22 वर्षे या डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करत आहे व वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना डिजिटली साक्षर बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
  • तर  22 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘महा आयटी जिनिअस ‘ या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • या MKCL मार्फत होणाऱ्या खुल्या ई-टेस्ट इव्हेंटमध्ये, विजेत्यांना रु.5.64 लाख ची प्रोत्साहनपर बक्षिसे मिळणार आहेत.

  • ही बक्षिसेस राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय तसेच तालुका स्तरीय अशा वेगवेगळ्या स्तरावर काढले जाणार आहेत.
  • ही परीक्षा दैनंदिन कॉम्प्युटर ऐप्लिकेशन प्रश्नांवर आधारित या मेगा ई-टेस्ट इव्हेंटद्वारे विद्यार्थी राज्य स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर आय.टी. प्रतिभावान बनू शकतात आणि त्यांचे नाव, शाळा / कॉलेज चे नाव आपल्या गावाचे नाव चमकवू शकतात.
  • श्री इन्फोटेक इन्स्टिट्यूट ऑफ आयटी अँड मॅनेजमेंट माजलगाव परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या Free मेगा eTest इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.

विद्यार्थ्यांना या परीक्षेविषयी पडलेले काही प्रश्न..?

-तर ही परीक्षा कोणत्या विषयावरील प्रश्नावर आधारित असेल?

        नवीन काळातीलतसेच दैनंदिन डिजिटल कौशल्ये

-परीक्षेसाठी अर्ज कोण करू शकते..?

  1.शालेय विद्यार्थी

 

                   – इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी

  2.महाविद्यालयीन विद्यार्थी

                   – इयत्ता 11 वी , 12 वी / डिप्लोमा पुढे शिकणारे विद्यार्थी

या परीक्षेचे वेळापत्रक

Maha IT Genius e-test -अर्ज सुरू होण्याची तारीख

२२ ऑगस्ट २०२२

-अर्जाचे वेळापत्रक

२२ ऑगस्ट २०२२ ते १० सप्टेंबर २०२२

ऑनलाईन परीक्षाचे वेळापत्रक

12 सप्टेंबर 2022 ते 20 सप्टेंबर 2022

-निकाल जाहीर

३० सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी

पुरस्कार वितरण

१० ऑक्टोबर २०२२ नंतर

मग वेळ कशाला घालवताय..!!

 आजच आपल्या श्री इन्फोटेक इन्स्टिट्यूट ऑफ आयटी अँड मॅनेजमेंट मोरेश्वर शाळेजवळ शाहूनगर माजलगाव या शासन मान्यता प्राप्त संगणक प्रशिक्षण संस्था मध्ये प्रत्यक्ष येऊन या Free महा IT जीनियस ई-टेस्ट साठी नोंदणी करा. व या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी व्हा.


नोंदणी मार्गदर्शक तत्त्वे

  • नोंदणी आणि eTest मोफत आहेत.
  • कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.
  • उमेदवार त्यांच्या Android स्मार्टफोनद्वारे MKCL ERA Live ऍप डाउनलोड करून किंवा google chrome/Edge ब्राउझरद्वारे eralive.mkcl.org वर वैयक्तिक लॅपटॉप किंवा पीसीद्वारे eTest देऊ शकतात.
  • उमेदवारांनी नोंदणी दरम्यान निवडलेल्या MKCL च्या प्रशिक्षण केंद्र म्हणजेच श्री इन्फोटेक इन्स्टिट्यूट ऑफ आयटी अँड मॅनेजमेंट मोरेश्वर शाळेजवळ शाहूनगर माजलगाव मध्ये देखील ERA लाइव्ह ब्राउझरद्वारे eTest देखील देऊ शकतात.

पुरस्कार मार्गदर्शक तत्त्वे

MKCL खालील गट आणि श्रेणींमध्ये पुरस्कार देईल.

1. शालेय विद्यार्थी

– जिल्हानिहाय पुरस्कार
– राज्यनिहाय पुरस्कार

2. महाविद्यालयीन विद्यार्थी

– जिल्हानिहाय पुरस्कार
– राज्यनिहाय पुरस्कार

वरील माहितीचे सौजन्य : श्री इन्फोटेक इन्स्टिट्यूट ऑफ आयटी अँड मॅनेजमेंट मोरेश्वर शाळेजवळ शाहूनगर माजलगाव.

Recent Posts

SBI Mudra Loan तात्काळ मिळवा 1 लाखा पर्यंत बिनव्याजी लोन

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला लोन हवे आहे का ? किंवा तुमच्या अगोदरच सुरू असलेल्या…

SBI Mudra Loan । तात्काळ मिळवा बिनव्याजी कर्ज

SBI Mudra Loan अटी काय आहेत ? 1) SBI बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 2)…

SBI Mudra Loan फक्त 5 मिनिटात मिळवा 50 हजार रुपये लोन घरबसल्या पहा सविस्तर माहिती

SBI E-Mudra Loan - स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना फक्त ५ मिनिटात ५० हजार…

Ready for the LIC IPO? एलआयसी(LIC) आयपीओसाठी(IPO) तयार आहात?

Ready for the LIC IPO? एलआयसी(LIC) आयपीओसाठी(IPO) तयार आहात? एलआयसी आयपीओ लवकरच लॉन्च करीत आहे.…

आज मकर संक्रांत आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला”

आज मकर संक्रांत आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” पूर्वं परित्यज्य यदा ग्रहाणां राशिं परं…

महात्मा गांधी जयंतीवर भाषण, जीवन परिचय ( Mahatma Gandhi Jayanti Speech, etest in Marathi)

महात्मा गांधी जयंतीवर भाषण, जीवन परिचय ( Mahatma Gandhi Jayanti Speech, in Marathi) महात्मा गांधी …