तुमचे Missed MSCIT Certificate एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र खराब झाले आहे का किंवा सापडत नसेल हरवले असेल तर काय करावे. दुसरे प्रमाणपत्र मागवण्यासाठी काय करावे, त्यासाठी कोणती प्रोसेस करावी.यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते.किती खर्च येतो. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे आपण या लेखामध्ये पाहू
Table of Contents
आपल्याला Missed MSCIT Certificate हरवलेले किंवा खराब झालेले mscit प्रमाणपत्र दुसरी प्रत मिळवण्यासाठी खालील दिलेला फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागेल. फॉर्म ची लिंक देत आहोत त्यावरून तो फॉर्म आपण डाऊनलोड करून प्रिंट करावा आणि तो व्यवस्थित पणे भरून घ्यावा.
MS-CIT फॉर्म हवा असेल तर या लिंक वर क्लिक करा :👉 Application Form
फॉर्म भरत असताना काही महत्त्वाची माहिती विचारलेली आहे जसं की आपल्या पूर्ण नाव एम एस सी आय टी परीक्षेचा सीट नंबर किंवा एमकेसीएल लर्नर आयडी परीक्षा झाल्याचा दिनांक आपला पत्ता ज्या ठिकाणी आपण एमएस-सीआयटी कोर्स केलेला आहे त्या सीआयडी केंद्राची माहिती.
आपल्याला हे प्रमाणपत्र कोणत्या पत्त्यावर मागवायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला नमूद करावे लागेल जसे की आपल्या एमएस-सीआयटी केंद्राच्या पत्त्यावर मागवायचे आहे का आपल्या स्वतःच्या म्हणजेच अर्जदाराच्या पत्त्यावर मागवायचे आहे.
फॉर्म पूर्णपणे ऑफलाईन प्रिंट आउट काढून भरावयाचा आहे. हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरता येत नाही.
मी…..,……..,… श्री. …..,……..,…. यांचा मुलगा याांचा मुलगा / मुलगी
वय वर्ष,…..,……..,… आधार क्रमाांक (असल्यास) …..,……..,…व्यवसाय…..,……..,…
राहणार ……..,……..,…….
याद्वारे घोषित करतो / करते की, माझी एमएस-सीआयटी प्रमाणपत्र गहाळ झालेले आहे.
मला त्याची द्वितीय प्रत मिळावी . माझा नोंदणी क्र. …….. परीक्षा आसन क्र. …..,……..,…
व व परीक्षेचे वर्ष महिना भविष्यात पुढे कधीही माझी हरवलेली मूळ गुणपत्रिका एम एस सी आय टी प्रमाणपत्र सापडल्यास मी म.रा तंत्र शिक्षण मंडळ मुंबई येथे जमा करीन वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता आणि वेळ आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्णपणे जाणीव आहे अर्जदाराची सही
वरील माहिती यामध्ये व्यवस्थितपणे भरावी लागेल आणि सोबत एक फोटो यावर चिटकवा व लागणार आहे.
मी _…..,……..,… श्री. याांचा मुलगा / मुलगी…..,……..,…
वय वर्ष, …..,…आधार क्रमाांक …..,……..,… व्यवसाय …..,……..,…
राहणार …..,……..,…
याद्वारे घोषर्त करतो / करते की, मिसळ स्वय साक्षांकित केलेल्या प्रती मूळ कागदपत्राच्या सत्य प्रती आहेत त्या खोट्या असल्याचे आढळून आल्यास असल्याचे आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता आणि वेळ आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्णपणे जाणीव आहे अर्जदाराची सही
वरील माहिती यामध्ये व्यवस्थितपणे भरावी लागेल आणि सोबत एक फोटो यावर चिटकवा व लागणार आहे.
200 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट या favour of “Secretary MSBTE Mumbai” नावाने तयार करावा लागेल.
या फॉर्मसोबत आपणाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल ती सोबत स्वतः अटेस्टेड करून फॉर्मसोबत जोडावे लागेल.
या पत्त्यावर आपल्याला आपण भरलेला फॉर्म आणि त्यासोबतचे प्रपत्र हो आणि ब आणि वर दिलेले सर्व कागदपत्र, डिमांड ड्राफ्ट जोडून खालील पत्त्यावर पाठवावे लागतील
The Secretary, Maharashtra State Board of Technical Education, 4th Floor, Govt. Polytechnic Building, 49, Kherwadi, Aliyawar Jung Marg, Bandra (E), Mumbai-400 051”.
1. Self-Declaration as per Annexure – A (As per Maharashtra Govt. GR GAD/no. 1614/345/no. 71/18-A dated 09/03/2015).
2. Enclose Self-Attested copy of MS-CIT Original Certificate / Provisional / Appearing Certificate / Hall Ticket and Self- Declaration for Self Attestation as per Annexure – B (As per Maharashtra Govt. GR GAD/no. 1614/345/no. 71/18-A dated 09/03/2015).
3. Enclose Demand Draft of ₹ 200/- per candidate in favour of “Secretary MSBTE Mumbai” or Pay ₹ 200/- in Cash at Accounts Department; if submitting the form personally at MSBTE.
4. Name Correction /& Photo Correction shall not be done once the duplicate certificate is issued.
5. Submit a duly filled application to “The Secretary, Maharashtra State Board of Technical Education, 4th Floor, Govt. Polytechnic Building, 49, Kherwadi, Aliyawar Jung Marg, Bandra (E), Mumbai-400 051”.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला लोन हवे आहे का ? किंवा तुमच्या अगोदरच सुरू असलेल्या…
SBI Mudra Loan अटी काय आहेत ? 1) SBI बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 2)…
SBI E-Mudra Loan - स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना फक्त ५ मिनिटात ५० हजार…
शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी - Free Maha IT Genius E-Test 2022 मोफत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये…
Ready for the LIC IPO? एलआयसी(LIC) आयपीओसाठी(IPO) तयार आहात? एलआयसी आयपीओ लवकरच लॉन्च करीत आहे.…
आज मकर संक्रांत आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” पूर्वं परित्यज्य यदा ग्रहाणां राशिं परं…