Table of Contents
5 Points related to credit card Marathi – पाच महत्वाचे पॉईंट क्रेडीट कार्ड च्या संबंधित
भारतातील credit cardचा वापर फार वेगाने वाढत आहे. ऑनलाइन खरेदी किंवा किरकोळ स्टोअरमधून, रेस्टॉरंट ते मूव्ही तिकिटापर्यंत खरेदी, आम्ही credit card वापरतो. आपल्याकडे क्रेडिट कार्ड नसल्यास, आपल्याला credit card घेण्यासाठी फोन किंवा ईमेल येत राहतात . आणि आपल्याकडे credit card असल्यास दुसर्या कंपनीचे कार्ड, जसे की आपल्याकडे कंपनीचे अतिरिक्त कार्ड देखील मिळत आहे असे अनेक आकर्षक ऑफर्स आपणाला मिळत असतात. पण बँका अनेक वेळा या क्रेडिट कार्ड स संबंधित अनेक महत्त्वपूर्ण अटी, शर्ती आपल्यापासून लपवत असते. 5 Points related to credit card पाहणार आहोत.
Read Also : make money online internet
-
ईएमआय योजनेच्या अटी:
बरेचदा बँका किंवा क्रेडीट कार्ड कंपनी आपले प्रिविलेज कस्टमर्स ला फ्री EMI किंवा credit card वर झिरो पर्सेंट EMI एम आय चा ऑफर करतात . परंतु शून्य ईएमआयशी संबंधित अटी वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी बँक आपल्याला वेळ देतात का किंवा आपण काळजी पूर्वक समजून घेतो का. आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की काय आहेत या अटी आणि शर्ती ज्या ईएमआयला शून्य टक्के व्याज लागू होतात. जर आपण एका अटी शर्ती चे उल्लंघन केले तर आपल्याला 5 10 टक्के नाही तर 20 टक्के पेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.
-
credit card रिवॉर्ड पॉइंट:
जेव्हा आपण credit card चा वापर करतो तेव्हा आपल्याला काही Reward Point मिळताच जे नंतर आपण रिडींग करू शकतो परंतु बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी आपल्याला स्वतःहून याबाबत काही सांगत नाही हे Reward Point s आपण कसे करावे याबद्दल सुद्धा आपणास माहिती देत नाहीत अशांमध्ये आपल्याला माहिती नसल्यामुळे असे लाखो Reward Point पडून राहतात आणि ते एक्सपायर होऊन जातात. जसे आपले पॉईंट्स 1000 10000 या लँड मार्क ला क्रॉस करतात तरीदेखील आपल्याला बँक का रीडिंग करून कॅश बॅक घ्यायचा कसे घेऊ शकता हे सांगत नाही. पॉईंट्स रिडींग करण्याच्या इंटरफेस सुद्धा किचकट ठेवलेला असतो जेणे करून एखादा त्या पर्यंत पोहोचला असतो तो अधिक कन्फ्युज व्हावा.
Read Also : सुखी आणि समृद्ध राहण्याचा राजमार्ग.
-
credit cardची देय तारीख:
बऱ्याचदा आपण पाहतो की मोबाइल कंपनी किंवा लाईट बिल भरणा करण्यासाठी आपल्याला या कंपन्या लगातार एसएमएस पाठवत असतात किंवा बँक आपल्याला मिनिमम बॅलन्स साठी रिमाइंडर पाठवत राहतात. परंतु credit cardचे बिल जमा करण्यासाठी आपल्याला असा कोणताही मेसेज येत नाही. वास्तविक पाहिला गेलं तर बँकांना किंवा credit card कंपनीनाच आपण क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरावे असं वाटत नाही कारण आपली due date डेट जर संपली आणि आपण हे बिल भरण्यात उशीर केला तर आपल्याला त्यानंतर लेट फीस जास्तीची भरावे लागेल असा हेतू असावा .
Read Also : What happens if you don’t pay a bank loan in Marathi
-
फ्रीमध्ये कार्ड अपग्रेडचे वार्षिक शुल्क:
बँक आपल्याला बर्याचदा क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्यासाठी ऑफर आपल्याला करते. बर्याचदा बँक, क्रेडिट कार्ड कंपनीचे अधिकारी आपल्याला प्लॅटिनममध्ये सोने आणि सोने मध्ये आपले चांदी कार्ड विनामूल्य अपग्रेड करण्यासाठी लालच देतात. परंतु हे दर्शवित नाही की नवीन क्रेडिट कार्डासाठी आपल्याला वार्षिक शुल्क 500 ते 700 रुपये पर्यंत द्यावे लागेल.
-
credit cardची लिमिट वाढविल्या नंतरचे वार्षिक शुल्क:
credit card धारकांना नेहमीच कॉल येतात की आपल्या क्रेडिट कार्डची क्रेडिट मर्यादा विनामूल्य वाढविली जात आहे. बँक आपल्याला थ्री व्हिलेज कस्टमर म्हणून आपली मर्यादा दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त करू देते . येथे आपल्या संमती पण मागितली जात नाही . परंतु बँक, credit card कंपनी आपल्याला कधीही सांगत नाही की यानंतर आपले वार्षिक शुल्क वाढेल.
1 thought on “5 Points related to credit card Marathi – 5 महत्वाचे पॉईंट क्रेडीट कार्ड च्या संबंधित”