SBI Mudra Loan फक्त 5 मिनिटात मिळवा 50 हजार रुपये लोन घरबसल्या पहा सविस्तर माहिती

SBI E-Mudra Loan – स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना फक्त ५ मिनिटात ५० हजार रुपये लोन देत आहे. ते लोन बिनव्याजी असणार आहे. तुम्हाला हि SBI बँक कडून ५० हजार रुपये पर्यंत मुद्रा लोन पाहिजे असेल, तर तुम्ही हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. या लेखात आपण SBI बँके कडून E-Mudra Loan कसे घेवू शकतो ? या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कोरोनामुळे अनेक लोकांचा व्यवसाय बंद पडला आहे. आता परत व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसल्याने व्यापारी आपला व्यवसाय सुरु करू शकत नव्हते. मात्र केंद्र सरकारने व्यापाऱ्यांसाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना हि योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत व्यापाऱ्यांना बँकेकडून व्यवसाय करण्यासाठी लोन दिले जात आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे कमी आहेत, ते व्यापारी मुद्रा लोन योजने अंतर्गत बँके कडून आपल्या व्यवसायासाठी कर्ज मिळवू शकतात.

* SBI E-Mudra

– स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत ५० हजार रुपये पर्यंत व्यवसाय साठी कर्ज देत आहे. SBI Bank हे कर्ज आपल्या ग्राहकांना बिनव्याजी देत आहे. मुद्रा लोन घेण्यासाठी आपल्याला एक ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. अर्ज भरल्या नंतर आपण जर मुद्रा लोन योजनेच्या अटीत बसत असाल तर आपल्या बँक खात्यात लगेच लोन चे पैसे जमा केले जातात.

* SBI E-Mudra Loan ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्याकडे काय असायला हवे ?

– SBI बँकेत खाते असायला हवे.
– बँक खात्यास आधार कार्ड लिंक असावे.
– आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा.
          तर अशा प्रकारे फक्त 5 मिनिटात मुद्रा लोनसाठी ऑनलाईन अर्ज भरून 50 हजार रुपये पर्यंत च कर्ज आपण बँके कडून घेवू शकतो.

* मुद्रा लोन ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक – SBI E-Mudra

Leave a Comment