अटल बिहारी वाजपेयी जीवन परिचय लेख – Atal Bihari Vajpayee biography in Marathi

Table of Contents

अटल बिहारी वाजपेयी जीवन परिचय,कविताएं

– Atal Bihari Vajpayee biography , poems

बहु प्रतिभावान राजनितिज्ञ अटल बिहारी वाजपेयी भारतीय राजकारण त 50  वर्षापासून  सक्रीय आहेत. आपल्या राजकीय प्रवासात वाजपेयीछी सर्वात आदर्शवादी व प्रशंसनीय राजनेते होते. अटलजीसारखा नेता असणे संपूर्ण देशासाठी गौरवाचा विषय आहे. त्यांच्या बहूतांश कामामुळे देश आज या उंचीवर पोहचला आहे. जवाहरलाल नेहरुंच्या नंतर जर  कोणी 3 वेळा पंतप्रधान बनले असेल तर ते अटलजीच आहेत. अटलजी गेल्या 5 दशकापासूण संसदेत सक्रिय आहेत. सोबतच एकमेव राजनेते आहेत,जे 4 वेगवेगळ्या प्रदेशातून खासदार बनले आहेत. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच अटलजींनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी गांधीजींच्या  ‘भारत छोडो’ अंदोलनात सहभाग घेतला  आणि अनेकवेळा तुरुंगवासही भोगला होता.

अटलजी बहुमुखी प्रतिभेचे धनी होते.उत्तम कवी होते,जे राजकारणावरही आपली कविता आणि विडंबन करत ते सर्वांना आश्चर्पचकीत करत असत.

त्यांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत त्या लोक आजही वाचतात. अटलजींना अापली  मातृभाषा हिंदीविषयी विलक्षण  प्रेम होते.  अटलजी असे पहिले राजनेते आहेत,ज्यांनी  यू एन जनरल असेंबली मध्ये हिंदीत  भाषण केले होते. अटलजी पहिल्यांदा  13 दिवसांसाठी पंतप्रधान बनले होते. त्यानंतर ते एक वर्षनंतर  पंतप्रधान बनले परंतु हा कार्यकाळही एक वर्षाचाच होता. तिसर्यांदा  अटलजी पंतप्रधान बनले ,तेव्हा त्यांनी 5 वर्षाचा  कार्यकाळ पूर्ण केला. 

 

अटल बिहारी वाजपेयी जीवन परिचय ( Atal Bihari Vajpayee biography )

 

क्रमांक जीवन परिचय बिंदु अटल बिहारी जीवन परिचय
1. पूर्ण नाव अटल बिहारी वाजपेयी
2. जन्म 25 डिसेंबर 1924
2. मृत्यु 16 अगस्त  2018
3. जन्म स्थान ग्वालियर, मध्यप्रदेश
4. माता-पिता कृष्णा देवी, कृष्णा बिहारी वाजपेयी
5. विवाह नहीं हुआ
6. राजनैतिक पार्टी भारतीय जनता पार्टी
7. अवार्ड 1992 – पद्म विभूषण

1994 – लोकमान्य तिलक अवार्ड

1994 – बेस्ट सांसद अवार्ड

1994 – पंडित गोविन्द वल्लभ पन्त अवार्ड

2014 – भारत रत्न

 

अटल बिहारी वाजपेयी बालपण आणि आरंभिक जीवन (Atal Bihari Vajpayee Personal Life)–

 

अटलजींचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अटलजींना 7 भावंडे होती. त्यांचे वडील कृष्णाबिहारी शाळेत शिक्षक आणि कवी होते. स्वरस्ती शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर अटलजींनी लक्ष्मीबाई महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली, त्यानंतर त्यांनी कानपूरच्या डीएव्हीव्ही महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी लखनौच्या लॉ कॉलेजमध्ये पुढील अभ्यासासाठी अर्जही केला, पण नंतर अभ्यासात त्यांचे मन रमले नाही आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे प्रकाशित एका मासिकात संपादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

अटलजी एक चांगले पत्रकार, राजकारणी आणि कवी म्हणून ओळखले जातात. अटलजींनी कधीही लग्न केले नाही, परंतु त्यांनी बी एन कॉल यांच्या नमिता आणि नंदिता या दोन मुली दत्तक घेतल्या. अटलजी एक सच्चे देशभक्त होते, शिक्षण घेत असतानाही ते स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या नेत्यांसोबत उभे राहिले. ते त्यावेळी अनेक हिंदी वृत्तपत्रांचे संपादकही होते.

 

अटलबिहारी वाजपेयी राजकीय प्रवास  (Atal Bihari Vajpayee Political Life)–

अटलजींचा राजकीय प्रवास  स्वतंत्रसेनानीच्या रुपात सुरु झाला. 1942 च्या भारत छोड़ो आंदोलनात अन्य नेत्यांसह त्यांनी सहभाग घेतला आणि तुरुंगातही गेले. दरम्यान त्यांची भेट   भारतीय जनसंघाचे नेते  श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी झाली. अटलजींनी   मुखर्जींसोबत राजकीय डावपेच शिकून घेतले. मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर अटलजींनी भारतीय जनसंघाची धुरा सांभाळली. आणि संपूर्ण देशभर जनसंघाचा विस्तार केला.

  • 1954 मध्ये  बलरामपुरमधुन ते संसदेवर निवडून गेले.  अटलजींचे विचार आणि समजुतदारपणामुळे तारुण्यातही  त्यांना खूप आदर आणि सन्मान मिळाला. 

 

  • 1968 मध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या हत्येनंतर  अटलजी भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले.  त्यानंतर त्यांनी  नानाजी देशमुख, बलराज मधोक आणि  लालकृष्ण आडवानी यांच्यासह  भारतीय जनसंघाला भारतीय राजकारणात पुढे आणण्यासाठी खूप कष्ट घेतले.

 

  • 1977 मध्ये भारतीय जनसंघाने भारतीय लोकदलाशी युती केली, त्याला जनता पार्टी असे नाव देण्यात आले. जनता पक्ष खूप लवकर वाढला आणि त्याला  निवडणुकांमध्ये यशही मिळाले, यानंतर, जेव्हा जनता पक्षाचे नेते मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि सत्तेवर आले, तेव्हा अटलजींना परराष्ट्रमंत्री बनवण्यात आले. यानंतर, ते चीन आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले,  त्यांनी तिथे या देशांनी भारताशी संबंध सुधारण्याचा प्रस्ताव दिला.

 

  • 1979 मध्ये मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला ,तेव्हा जनता पक्षही विखुरू लागला. अटलजींनी 1980 मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि भैरवसिंह शेखावत यांच्यासह भारतीय जनता पार्टी (भाजपा) ची स्थापना केली आणि पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बनले. पुढील पाच वर्षे अटलजी पक्षाचे अध्यक्ष होते.

 

  • 1984 च्या निवडणुकीत भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या. त्यानंतर अटलजींनी पक्षाला बळकट करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि 1989 मध्ये संसदेच्या पुढील निवडणुकीत भाजपने  88 जागांची आघाडी घेतली. 
  • 1991 मध्ये विरोधकांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा संसदेच्या निवडणुका झाल्या, त्यात पुन्हा एकदा भाजप 120 जागांवर पुढे होता. 
  • 1993 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून अटलजींची निवड झाली.नोव्हेंबर 1995 मध्ये मुंबईत झालेल्या भाजपच्या महाआधिवेशनात अटलजींना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले.

 

अटलबिहारी वाजपेयी यांचा पंतप्रधान होण्याचा प्रवास –

 

  • 1996 च्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला. मे  1996, मध्ये भाजप जिंकला आणि अटलजी पंतप्रधान बनले. पण भाजपला इतर पक्षांचा पाठिंबा मिळाला नाही, ज्यामुळे भाजप सरकार पडले आणि अटलजींना अवघ्या 13 दिवसांतच पदाचा राजीनामा द्यावा लागला.  
  • 1996 ते ते  1998  दरम्यान अन्य  दोन सरकारे स्थापन झाली, पण तीही पाठिंब्याच्या अभावामुळे कोसळली. यानंतर, भाजपने इतर पक्षांसोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडी  (एनडीए) ची स्थापना केली. भाजप पुन्हा सत्ता प्राप्त केली,परंतु यावेळीही 13 महिनेच सरकार टिकले.अण्णाद्रमुकने पाठींबा काढून घेतला होता.
  •  1999 च्या कारगिलमधील भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या विजयाने वाजपेयी सरकार अधिक मजबूत झाले. या विजयामुळे लोक त्याच्याकडे एक चांगले भावी नेते म्हणून पाहू लागले.
  •  त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एनडीएला बळ दिले, आणि निवडणुकीला सामोरे गेले कारगिल विजयाने भारतीय खूप प्रभावित झाले होते त्यामुळे  सर्वांनी पुन्हा भाजपला विजय मिळवून दिला, त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसले.
  • यावेळी बाजपेयी सरकारने 5 वर्षे पूर्ण केली, आणि पहिला बिगर काँग्रेस पक्ष बनला. सर्व पक्षांच्या पाठिंब्याने अटलजींनी देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी खाजगी क्षेत्राला पुढे नेण्याचे ठरवले. अटलजींच्या  मुख्य योजना राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि प्रधानमंत्री ग्राम सडक या होत्या. 
  • अटलजींनी परदेशातील गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले आणि लोकांना आयटी क्षेत्राबद्दल जागरूक केले. वर्ष  2000 मध्ये  अमेरिकेचे राष्ट्रपति बिल क्लिंटन भारताच्या दौर्यावर आले,तेव्हा दोन्ही देशांच्या प्रगती आणि संबंधावर खूप प्रभाव पडला.
  • 2001 मध्ये अटलजींनी पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. भारत-पाक संबंध सुधारले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती, आग्र्यात  झालेली ही वार्ता  आजही लोकांना आठवते. यानंतर लाहोरसाठी एक बसही  सुरु झाली ज्यात अटलजींनी स्वतः प्रवास केला. तथापि  त्यांची मोहीम यशस्वी झाली नाही, अटलजींचे परराष्ट्र धोरण फारसे बदलले नाही, पण जनतेने या गोष्टीचे खूप कौतुक केले.
  •  2001 मध्ये अटलजींनी सर्व शिक्षा अभियानही सुरू केले.
  • अटलजींनी आर्थिक सुधारणांसाठी अनेक योजना सुरू केल्या, त्यानंतर 6-7% ग्रोथ नोंदवली गेली. यावेळी भारताचे नाव जगभर प्रसिद्ध झाले. 
  • 2004 मध्ये काँग्रेसच्या विजयाने अटलजींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. 
  • 2005 मध्ये अटलजींनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. यानंतर त्यांनी 2009 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही भाग घेतला नाही.

 

प्रमुख काम – 

  • सत्तेवर आल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर अटलजींच्या  सरकारने मे 1998  मध्ये राजस्थानच्या पोखरणमध्ये 5 भूमिगत यशस्वी अणुचाचणी घेतली.  ज्याची देश-विदेशातही  जोरदार चर्चा झाली. अटलजींनी सुरू केलेला राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प (NHDP) आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते , ते स्वतः त्याचे काम पाहत असत.
  • NHDP च्या माध्यमातून त्यांनी देशातील चार मुख्य शहरे, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांना जोडण्याचे काम केले. PMGSY द्वारे, संपूर्ण भारतात चांगले निर्माण झाले , जे अगदी लहान गावे शहराशी जोडतील.
  •  कारगिल युद्ध आणि दहशतवादी हल्ल्यादरम्यान अटलजींनी घेतलेले निर्णय, त्यांचे नेतृत्व आणि मुत्सद्दीपणा यामुळे सर्वच प्रभावित झाले, सर्वासमोर त्यांची प्रतिमा उंचावली.

 

अटलबिहारी वाजपेयी पुरस्कार आणि उपलब्धी  (Atal Bihari Vajpayee Awards & Achivements)–

  • 1992 मध्ये देशासाठी चांगले काम केल्याबद्दल अटलजींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  •  1994 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. 
  • 2014 मध्ये अटलजींना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान 25 डिसेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिला. अटलजींसाठी प्रथमच, राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल तोडला आणि घरी जाऊन आदर व्यक्त केला. पंतप्रधान मनमोहनसिंग अटलजींना भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह म्हणतात.
  • अटल जी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि दिल्ली या चार वेगवेगळ्या राज्यांमधून खासदार म्हणून निवडून आले. 

अटलजींना संगीताची खूप आवड आहे, त्यांचे आवडते गायक लता मंगेशकर, मुकेश आणि  रफी आहेत. अटलजींनी आयुष्यभर लग्न न करण्याचे व्रत घेतले होते, त्यावर ते ठाम राहिले. त्यांच्या दत्तक कन्या नमिता आणि नंदिता त्यांच्या निकट असतात. अटलजींचे त्यांच्या नातेवाईकांशी आत्मियतेचे संबंध आहेत.

 

 अटल बिहारी वाजपेयी की कविताएं Atal Bihari Vajpayee poems –

*भारत जमीन का टुकड़ा नहीं

भारत जमीन का टुकड़ा नहीं,
जीता जागता राष्ट्रपुरुष है।

हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है,
पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं।

पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जंघायें हैं।
कन्याकुमारी इसके चरण हैं, सागर इसके पग पखारता है।

यह चन्दन की भूमि है, अभिनन्दन की भूमि है,
यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है।

इसका कंकर-कंकर शंकर है,
इसका बिन्दु-बिन्दु गंगाजल है।

हम जियेंगे तो इसके लिये
मरेंगे तो इसके लिये।

*मौत से ठन गई

ठन गई!
मौत से ठन गई!

जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था।

रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यों लगा ज़िन्दगी से बड़ी हो गई।

मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं।

मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ,
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?

तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ,
सामने वार कर, फिर मुझे आज़मा।

मौत से बेख़बर, ज़िन्दगी का सफ़र,
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर।

बात ऐसी नहीं कि कोई ग़म ही नहीं,
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं।

प्यार इतना परायों से मुझको मिला,
न अपनों से बाक़ी है कोई गिला।

हर चुनौती से दो हाथ मैंने किये,
आंधियों में जलाए हैं बुझते दिए।

आज झकझोरता तेज़ तूफ़ान है,
नाव भँवरों की बाँहों में मेहमान है।

पार पाने का क़ायम मगर हौसला,
देख तेवर तूफ़ाँ का, तेवरी तन गई।

मौत से ठन गई।

* परिचय – famous atal bihari vajpayee poems

हिंदु तन मन, हिन्दु जीवन, रग रग हिन्दु मेरा परिचय॥

मैं शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार क्षार।
डमरू की वह प्रलयध्वनि हूं जिसमे नचता भीषण संहार।
रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास।
मैं यम की प्रलयंकर पुकार, जलते मरघट का धुँआधार।
फिर अंतरतम की ज्वाला से, जगती मे आग लगा दूं मैं।
यदि धधक उठे जल, थल, अंबर, जड़, चेतन तो कैसा विस्मय?
हिन्दु तन मन, हिन्दु जीवन, रग रग हिन्दु मेरा परिचय॥

मैं आदि पुरुष, निर्भयता का वरदान लिये आया भू पर।
पय पीकर सब मरते आए, मैं अमर हुआ लो विष पीकर।
अधरों की प्यास बुझाई है, पी कर मैने वह आग प्रखर।
हो जाती दुनिया भस्मसात, जिसको पल भर में ही छूकर।
भय से व्याकुल फिर दुनिया ने प्रारंभ किया मेरा पूजन।
मैं नर, नारायण, नीलकण्ठ बन गया न इसमे कुछ संशय।
हिन्दु तन मन, हिन्दु जीवन, रग रग हिन्दु मेरा परिचय॥

मैं अखिल विश्व का गुरु महान, देता विद्या का अमर दान।
मैने दिखलाया मुक्तिमार्ग, मैने सिखलाया ब्रह्म ज्ञान।
मेरे वेदों का ज्ञान अमर, मेरे वेदों की ज्योति प्रखर।
मानव के मन का अंधकार, क्या कभी सामने सका ठहर?
मेरा स्वर नभ में घहर घहर, सागर के जल में छहर छहर।
इस कोने से उस कोने तक, कर सकता जगती सौरभमय।
हिन्दु तन मन, हिन्दु जीवन, रग रग हिन्दु मेरा परिचय॥

मैं तेजपुन्ज तमलीन जगत में फैलाया मैने प्रकाश।
जगती का रच करके विनाश, कब चाहा है निज का विकास?
शरणागत की रक्षा की है, मैने अपना जीवन देकर।
विश्वास नही यदि आता तो साक्षी है इतिहास अमर।
यदि आज देहली के खण्डहर, सदियों की निद्रा से जगकर।
गुंजार उठे ऊंचे स्वर से ‘हिन्दु की जय’ तो क्या विस्मय?
हिन्दु तन मन, हिन्दु जीवन, रग रग हिन्दु मेरा परिचय॥

दुनिया के वीराने पथ पर जब जब नर ने खाई ठोकर।
दो आँसू शेष बचा पाया जब जब मानव सब कुछ खोकर।
मैं आया तभी द्रवित होकर, मैं आया ज्ञान दीप लेकर।
भूला भटका मानव पथ पर चल निकला सोते से जगकर।
पथ के आवर्तों से थक कर, जो बैठ गया आधे पथ पर।
उस नर को राह दिखाना ही मेरा सदैव का दृढनिश्चय।
हिन्दु तन मन, हिन्दु जीवन, रग रग हिन्दु मेरा परिचय॥

मैने छाती का लहु पिला पाले विदेश के क्षुधित लाल।
मुझको मानव में भेद नही, मेरा अन्तःस्थल वर विशाल।
जग के ठुकराए लोगों को, लो मेरे घर का खुला द्वार।
अपना सब कुछ हूं लुटा चुका, फिर भी अक्षय है धनागार।
मेरा हीरा पाकर ज्योतित परकीयों का वह राज मुकुट।
यदि इन चरणों पर झुक जाए कल वह किरिट तो क्या विस्मय?
हिन्दु तन मन, हिन्दु जीवन, रग रग हिन्दु मेरा परिचय॥

मैं वीरपुत्र मेरी जननी के जगती में जौहर अपार।
अकबर के पुत्रों से पूछो, क्या याद उन्हें मीनाबजार?
क्या याद उन्हें चित्तौड़ दुर्ग में जलने वाली आग प्रखर?
जब हाय सहस्त्रों माताएं, तिल तिल कर जल कर हो गई अमर।
वह बुझने वाली आग नहीं रग रग में उसे समाए हूं।
यदि कभी अचानक फूट पडे विप्लव लेकर तो क्या विस्मय?
हिन्दु तन मन, हिन्दु जीवन, रग रग हिन्दु मेरा परिचय॥

होकर स्वतन्त्र मैने कब चाहा है कर लूं जग को गुलाम?
मैने तो सदा सिखाया है करना अपने मन को गुलाम।
गोपाल राम के नामों पर कब मैने अत्याचार किए?
कब दुनिया को हिन्दु करने घर घर में नरसंहार किए?
कोई बतलाए काबुल में जाकर कितनी मस्जिद तोडी?
भूभाग नही, शत शत मानव के हृदय जीतने का निश्चय।
हिन्दु तन मन, हिन्दु जीवन, रग रग हिन्दु मेरा परिचय॥

मैं एक बिन्दु, परिपूर्ण सिन्धु है यह मेरा हिन्दु समाज।
मेरा इसका संबन्ध अमर, मैं व्यक्ति और यह है समाज।
इससे मैने पाया तन मन, इससे मैने पाया जीवन।
मेरा तो बस कर्तव्य यही, कर दूं सब कुछ इसके अर्पण।
मैं तो समाज की थाती हूं, मै तो समाज का हूं सेवक।
मैं तो समष्टि के लिए व्यष्टि का कर सकता बलिदान अभय।
हिन्दु तन मन, हिन्दु जीवन, रग रग हिन्दु मेरा परिचय॥

* आज सिन्धु में ज्वार उठा है – famous atal bihari vajpayee poems

आज सिंधु में ज्वार उठा है,
नगपति फिर ललकार उठा है,
कुरुक्षेत्र के कण–कण से फिर,
पांचजन्य हुँकार उठा है।

शत–शत आघातों को सहकर,
जीवित हिंदुस्थान हमारा,
जग के मस्तक पर रोली सा,
शोभित हिंदुस्थान हमारा।

दुनियाँ का इतिहास पूछता,
रोम कहाँ, यूनान कहाँ है?
घर–घर में शुभ अग्नि जलाता,
वह उन्नत ईरान कहाँ है?

दीप बुझे पश्चिमी गगन के,
व्याप्त हुआ बर्बर अँधियारा,
किंतु चीर कर तम की छाती,
चमका हिंदुस्थान हमारा।

हमने उर का स्नेह लुटाकर,
पीड़ित ईरानी पाले हैं,
निज जीवन की ज्योति जला,
मानवता के दीपक बाले हैं।

जग को अमृत का घट देकर,
हमने विष का पान किया था,
मानवता के लिये हर्ष से,
अस्थि–वज्र का दान दिया था।

जब पश्चिम ने वन–फल खाकर,
छाल पहनकर लाज बचाई,
तब भारत से साम गान का,
स्वार्गिक स्वर था दिया सुनाई।

अज्ञानी मानव को हमने,
दिव्य ज्ञान का दान दिया था,
अम्बर के ललाट को चूमा,
अतल सिंधु को छान लिया था।

साक्षी है इतिहास, प्रकृति का,
तब से अनुपम अभिनय होता,
पूरब से उगता है सूरज,
पश्चिम के तम में लय होता।

विश्व गगन पर अगणित गौरव,
के दीपक अब भी जलते हैं,
कोटि–कोटि नयनों में स्वर्णिम,
युग के शत–सपने पलते हैं।

किन्तु आज पुत्रों के शोणित से,
रंजित वसुधा की छाती,
टुकड़े-टुकड़े हुई विभाजित,
बलिदानी पुरखों की थाती।

कण-कण पर शोणित बिखरा है,
पग-पग पर माथे की रोली,
इधर मनी सुख की दीवाली,
और उधर जन-जन की होली।

मांगों का सिंदूर, चिता की
भस्म बना, हां-हां खाता है,
अगणित जीवन-दीप बुझाता,
पापों का झोंका आता है।

तट से अपना सर टकराकर,
झेलम की लहरें पुकारती,
यूनानी का रक्त दिखाकर,
चन्द्रगुप्त को है गुहारती।

रो-रोकर पंजाब पूछता,
किसने है दोआब बनाया?
किसने मंदिर-गुरुद्वारों को,
अधर्म का अंगार दिखाया?

खड़े देहली पर हो,
किसने पौरुष को ललकारा?
किसने पापी हाथ बढ़ाकर
माँ का मुकुट उतारा?

काश्मीर के नंदन वन को,
किसने है सुलगाया?
किसने छाती पर,
अन्यायों का अम्बार लगाया?

आंख खोलकर देखो! घर में
भीषण आग लगी है,
धर्म, सभ्यता, संस्कृति खाने,
दानव क्षुधा जगी है।

हिन्दू कहने में शर्माते,
दूध लजाते, लाज न आती,
घोर पतन है, अपनी माँ को,
माँ कहने में फटती छाती।

जिसने रक्त पीला कर पाला,
क्षण-भर उसकी ओर निहारो,
सुनी सुनी मांग निहारो,
बिखरे-बिखरे केश निहारो।

जब तक दु:शासन है,
वेणी कैसे बंध पायेगी,
कोटि-कोटि संतति है,
माँ की लाज न लुट पाए।

* आओ फिर से दिया जलाएँ – famous atal bihari vajpayee poems

आओ फिर से दिया जलाएँ
भरी दुपहरी में अँधियारा
सूरज परछाई से हारा
अंतरतम का नेह निचोड़ें-
बुझी हुई बाती सुलगाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ

हम पड़ाव को समझे मंज़िल
लक्ष्य हुआ आँखों से ओझल
वर्त्तमान के मोहजाल में-
आने वाला कल न भुलाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ।

आहुति बाकी यज्ञ अधूरा
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज़्र बनाने-
नव दधीचि हड्डियाँ गलाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ

* उनकी याद करें – famous atal bihari vajpayee poems

जो बरसों तक सड़े जेल में, उनकी याद करें।
जो फाँसी पर चढ़े खेल में, उनकी याद करें।

याद करें काला पानी को,
अंग्रेजों की मनमानी को,
कोल्हू में जुट तेल पेरते,
सावरकर से बलिदानी को।
याद करें बहरे शासन को,
बम से थर्राते आसन को,
भगतसिंह, सुखदेव, राजगुरू
के आत्मोत्सर्ग पावन को।
अन्यायी से लड़े,
दया की मत फरियाद करें।
उनकी याद करें।

बलिदानों की बेला आई,
लोकतंत्र दे रहा दुहाई,
स्वाभिमान से वही जियेगा
जिससे कीमत गई चुकाई

मुक्ति माँगती शक्ति संगठित,
युक्ति सुसंगत, भक्ति अकम्पित,
कृति तेजस्वी, घृति हिमगिरि-सी
मुक्ति माँगती गति अप्रतिहत।
अंतिम विजय सुनिश्चित, पथ में
क्यों अवसाद करें?

उनकी याद करें।

* आए जिस-जिस की हिम्मत हो – famous atal bihari vajpayee poems

हिन्दु महोदधि की छाती में धधकी अपमानों की ज्वाला,
और आज आसेतु हिमाचल मूर्तिमान हृदयों की माला ।

सागर की उत्ताल तरंगों में जीवन का जी भर कृन्दन,
सोने की लंका की मिट्टी लख कर भरता आह प्रभंजन ।

शून्य तटों से सिर टकरा कर पूछ रही गंगा की धारा,
सगरसुतों से भी बढ़कर हां आज हुआ मृत भारत सारा ।

यमुना कहती कृष्ण कहाँ है, सरयू कहती राम कहाँ है
व्यथित गण्डकी पूछ रही है, चन्द्रगुप्त बलधाम कहाँ है?

अर्जुन का गांडीव किधर है, कहाँ भीम की गदा खो गयी
किस कोने में पांचजन्य है, कहाँ भीष्म की शक्ति सो गयी?

अगणित सीतायें अपहृत हैं, महावीर निज को पहचानो
अपमानित द्रुपदायें कितनी, समरधीर शर को सन्धानो ।

अलक्षेन्द्र को धूलि चटाने वाले पौरुष फिर से जागो
क्षत्रियत्व विक्रम के जागो, चणकपुत्र के निश्चय जागो ।

कोटि कोटि पुत्रो की माता अब भी पीड़ित अपमानित है
जो जननी का दुःख न मिटायें उन पुत्रों पर भी लानत है ।

लानत उनकी भरी जवानी पर जो सुख की नींद सो रहे
लानत है हम कोटि कोटि हैं, किन्तु किसी के चरण धो रहे ।

अब तक जिस जग ने पग चूमे, आज उसी के सम्मुख नत क्यों
गौरवमणि खो कर भी मेरे सर्पराज आलस में रत क्यों?

गत गौरव का स्वाभिमान ले वर्तमान की ओर निहारो
जो जूठा खा कर पनपे हैं, उनके सम्मुख कर न पसारो ।

पृथ्वी की संतान भिक्षु बन परदेसी का दान न लेगी
गोरों की संतति से पूछो क्या हमको पहचान न लेगी?

हम अपने को ही पहचाने आत्मशक्ति का निश्चय ठाने
पड़े हुए जूठे शिकार को सिंह नहीं जाते हैं खाने ।

एक हाथ में सृजन दूसरे में हम प्रलय लिए चलते हैं
सभी कीर्ति ज्वाला में जलते, हम अंधियारे में जलते हैं ।

आँखों में वैभव के सपने पग में तूफानों की गति हो
राष्ट्र भक्ति का ज्वार न रुकता, आए जिस जिस की हिम्मत हो ।

* पहचान – famous atal bihari vajpayee poems

आदमी न ऊंचा होता है, न नीचा होता है,
न बड़ा होता है, न छोटा होता है।
आदमी सिर्फ आदमी होता है।

पता नहीं, इस सीधे-सपाट सत्य को
दुनिया क्यों नहीं जानती है?
और अगर जानती है,
तो मन से क्यों नहीं मानती

इससे फर्क नहीं पड़ता
कि आदमी कहां खड़ा है?

पथ पर या रथ पर?
तीर पर या प्राचीर पर?

फर्क इससे पड़ता है कि जहां खड़ा है,
या जहां उसे खड़ा होना पड़ा है,
वहां उसका धरातल क्या है?

हिमालय की चोटी पर पहुंच,
एवरेस्ट-विजय की पताका फहरा,
कोई विजेता यदि ईर्ष्या से दग्ध
अपने साथी से विश्वासघात करे,

तो उसका क्या अपराध
इसलिए क्षम्य हो जाएगा कि
वह एवरेस्ट की ऊंचाई पर हुआ था?

नहीं, अपराध अपराध ही रहेगा,
हिमालय की सारी धवलता
उस कालिमा को नहीं ढ़क सकती।

कपड़ों की दुधिया सफेदी जैसे
मन की मलिनता को नहीं छिपा सकती।

किसी संत कवि ने कहा है कि
मनुष्य के ऊपर कोई नहीं होता,
मुझे लगता है कि मनुष्य के ऊपर
उसका मन होता है।

छोटे मन से कोई बड़ा नहीं होता,
टूटे मन से कोई खड़ा नहीं होता।

इसीलिए तो भगवान कृष्ण को
शस्त्रों से सज्ज, रथ पर चढ़े,
कुरुक्षेत्र के मैदान में खड़े,
अर्जुन को गीता सुनानी पड़ी थी।

मन हारकर, मैदान नहीं जीते जाते,
न मैदान जीतने से मन ही जीते जाते हैं।

चोटी से गिरने से
अधिक चोट लगती है।
अस्थि जुड़ जाती,
पीड़ा मन में सुलगती है।

इसका अर्थ यह नहीं कि
चोटी पर चढ़ने की चुनौती ही न माने,
इसका अर्थ यह भी नहीं कि
परिस्थिति पर विजय पाने की न ठानें।

आदमी जहां है, वही खड़ा रहे?
दूसरों की दया के भरोसे पर पड़ा रहे?

जड़ता का नाम जीवन नहीं है,
पलायन पुरोगमन नहीं है।

आदमी को चाहिए कि वह जूझे
परिस्थितियों से लड़े,
एक स्वप्न टूटे तो दूसरा गढ़े।

किंतु कितना भी ऊंचा उठे,
मनुष्यता के स्तर से न गिरे,
अपने धरातल को न छोड़े,
अंतर्यामी से मुंह न मोड़े।

एक पांव धरती पर रखकर ही
वामन भगवान ने आकाश-पाताल को जीता था।

धरती ही धारण करती है,
कोई इस पर भार न बने,
मिथ्या अभियान से न तने।

आदमी की पहचान,
उसके धन या आसन से नहीं होती,
उसके मन से होती है।
मन की फकीरी पर

कुबेर की संपदा भी रोती है।

* पड़ोसी से – famous atal bihari vajpayee poems

एक नहीं दो नहीं करो बीसों समझौते,
पर स्वतन्त्र भारत का मस्तक नहीं झुकेगा।

अगणित बलिदानो से अर्जित यह स्वतन्त्रता,
अश्रु स्वेद शोणित से सिंचित यह स्वतन्त्रता।
त्याग तेज तपबल से रक्षित यह स्वतन्त्रता,
दु:खी मनुजता के हित अर्पित यह स्वतन्त्रता।

इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो,
चिनगारी का खेल बुरा होता है ।
औरों के घर आग लगाने का जो सपना,
वो अपने ही घर में सदा खरा होता है।

अपने ही हाथों तुम अपनी कब्र ना खोदो,
अपने पैरों आप कुल्हाडी नहीं चलाओ।
ओ नादान पडोसी अपनी आँखे खोलो,
आजादी अनमोल ना इसका मोल लगाओ।

पर तुम क्या जानो आजादी क्या होती है?
तुम्हे मुफ़्त में मिली न कीमत गयी चुकाई।
अंग्रेजों के बल पर दो टुकडे पाये हैं,
माँ को खंडित करते तुमको लाज ना आई?

अमरीकी शस्त्रों से अपनी आजादी को
दुनिया में कायम रख लोगे, यह मत समझो।
दस बीस अरब डालर लेकर आने वाली बरबादी से
तुम बच लोगे यह मत समझो।

धमकी, जिहाद के नारों से, हथियारों से
कश्मीर कभी हथिया लोगे यह मत समझो।
हमलो से, अत्याचारों से, संहारों से
भारत का शीष झुका लोगे यह मत समझो।

जब तक गंगा मे धार, सिंधु मे ज्वार,
अग्नि में जलन, सूर्य में तपन शेष,
स्वातन्त्र्य समर की वेदी पर अर्पित होंगे
अगणित जीवन यौवन अशेष।

अमरीका क्या संसार भले ही हो विरुद्ध,
काश्मीर पर भारत का सर नही झुकेगा
एक नहीं दो नहीं करो बीसों समझौते,
पर स्वतन्त्र भारत का निश्चय नहीं रुकेगा ।

* कदम मिलाकर चलना होगा – famous atal bihari vajpayee poems

बाधाएँ आती हैं आएँ
घिरें प्रलय की घोर घटाएँ,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ,
निज हाथों में हँसते-हँसते,
आग लगाकर जलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।

हास्य-रूदन में, तूफ़ानों में,
अगर असंख्यक बलिदानों में,
उद्यानों में, वीरानों में,
अपमानों में, सम्मानों में,
उन्नत मस्तक, उभरा सीना,
पीड़ाओं में पलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।

उजियारे में, अंधकार में,
कल कहार में, बीच धार में,
घोर घृणा में, पूत प्यार में,
क्षणिक जीत में, दीर्घ हार में,
जीवन के शत-शत आकर्षक,
अरमानों को ढलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।

सम्मुख फैला अगर ध्येय पथ,
प्रगति चिरंतन कैसा इति अब,
सुस्मित हर्षित कैसा श्रम श्लथ,
असफल, सफल समान मनोरथ,
सब कुछ देकर कुछ न मांगते,
पावस बनकर ढ़लना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।

कुछ काँटों से सज्जित जीवन,
प्रखर प्यार से वंचित यौवन,
नीरवता से मुखरित मधुबन,
परहित अर्पित अपना तन-मन,
जीवन को शत-शत आहुति में,
जलना होगा, गलना होगा।

क़दम मिलाकर चलना होगा।

* कण्ठ-कण्ठ में एक राग है – famous atal bihari vajpayee poems

माँ के सभी सपूत गूँथते ज्वलित हृदय की माला।
हिन्दुकुश से महासिंधु तक जगी संघटन-ज्वाला।

हृदय-हृदय में एक आग है, कण्ठ-कण्ठ में एक राग है।
एक ध्येय है, एक स्वप्न, लौटाना माँ का सुख-सुहाग है।

प्रबल विरोधों के सागर में हम सुदृढ़ चट्टान बनेंगे।
जो आकर सर टकराएंगे अपनी-अपनी मौत मरेंगे।

विपदाएँ आती हैं आएँ, हम न रुकेंगे, हम न रुकेंगे।
आघातों की क्या चिंता है ? हम न झुकेंगे, हम न झुकेंगे।

सागर को किसने बाँधा है ? तूफानों को किसने रोका।
पापों की लंका न रहेगी, यह उचांस पवन का झोंका।

आँधी लघु-लघु दीप बुझाती, पर धधकाती है दावानल।
कोटि-कोटि हृदयों की ज्वाला, कौन बुझाएगा, किसमें बल ?

छुईमुई के पेड़ नहीं जो छूते ही मुरझा जाएंगे।
क्या तड़िताघातों से नभ के ज्योतित तारे बुझ पाएँगे ?

प्रलय-घनों का वक्ष चीरकर, अंधकार को चूर-चूर कर।
ज्वलित चुनौती सा चमका है, प्राची के पट पर शुभ दिनकर।

सत्य सूर्य के प्रखर ताप से चमगादड़ उलूक छिपते हैं।
खग-कुल के क्रन्दन को सुन कर किरण-बाण क्या रुक सकते हैं ?

शुध्द हृदय की ज्वाला से विश्वास-दीप निष्कम्प जलाकर।
कोटि-कोटि पग बढ़े जा रहे, तिल-तिल जीवन गला-गलाकर।

जब तक ध्येय न पूरा होगा, तब तक पग की गति न रुकेगी।
आज कहे चाहे कुछ दुनिया कल को बिना झुके न रहेगी।

* कवि आज सुना वह गान रे – famous atal bihari vajpayee poems

कवि आज सुना वह गान रे,
जिससे खुल जाएँ अलस पलक।
नस–नस में जीवन झंकृत हो,
हो अंग–अंग में जोश झलक।

ये – बंधन चिरबंधन
टूटें-फूटें प्रासाद गगनचुम्बी
हम मिलकर हर्ष मना डालें,
हूकें उर की मिट जाएँ सभी।

यह भूख-भूख सत्यानाशी
बुझ जाय उदर की जीवन में।
हम वर्षों से रोते आए
अब परिवर्तन हो जीवन में।

क्रंदन – क्रंदन चीत्कार और,
हाहाकारों से चिर परिचय।
कुछ क्षण को दूर चला जाए,
यह वर्षों से दुख का संचय।

हम ऊब चुके इस जीवन से,
अब तो विस्फोट मचा देंगे।
हम धू – धू जलते अंगारे हैं,
अब तो कुछ कर दिखला देंगे।

अरे! हमारी ही हड्डी पर,
इन दुष्टों ने महल रचाए।
हमें निरंतर चूस – चूस कर,
झूम – झूम कर कोष बढ़ाए।

रोटी – रोटी के टुकड़े को,
बिलख–बिलखकर लाल मरे हैं।
इन – मतवाले उन्मत्तों ने,
लूट-लूट कर गेह भरे हैं।
पानी फेरा मर्यादा पर,
मान और अभिमान लुटाया।
इस जीवन में कैसे आए,
आने पर भी क्या पाया?

रोना, भूखों मरना, ठोकर खाना,
क्या यही हमारा जीवन है?
हम स्वच्छंद जगत में जन्मे,
फिर कैसा यह बंधन है?

मानव स्वामी बने और—
मानव ही करे गुलामी उसकी।
किसने है यह नियम बनाया,
ऐसी है आज्ञा किसकी?

सब स्वच्छंद यहाँ पर जन्मे,
और मृत्यु सब पाएँगे।
फिर यह कैसा बंधन जिसमें,
मानव पशु से बंध जाएँगे?

अरे! हमारी ज्वाला सारे—
बंधन टूक-टूक कर देगी।
पीड़ित दलितों के हृदयों में,
अब न एक भी हूक उठेगी।

हम दीवाने आज जोश की—
मदिरा पी उन्मत्त हुए।
सब में हम उल्लास भरेंगे,
ज्वाला से संतप्त हुए।

रे कवि! तू भी स्वरलहरी से,
आज आग में आहुति दे।
और वेग से भभक उठें हम,
हृद्-तंत्री झंकृत कर दे।

* पुनः चमकेगा दिनकर – famous atal bihari vajpayee poems

आज़ादी का दिन मना,
नई ग़ुलामी बीच;
सूखी धरती, सूना अंबर,
मन-आंगन में कीच;
मन-आंगम में कीच,
कमल सारे मुरझाए;
एक-एक कर बुझे दीप,
अंधियारे छाए;
कह क़ैदी कबिराय
न अपना छोटा जी कर;
चीर निशा का वक्ष

पुनः चमकेगा दिनकर।

* स्वतंत्रता दिवस की पुकार – famous atal bihari vajpayee poems

पन्द्रह अगस्त का दिन कहता – आज़ादी अभी अधूरी है।
सपने सच होने बाक़ी हैं, राखी की शपथ न पूरी है॥

जिनकी लाशों पर पग धर कर आजादी भारत में आई।
वे अब तक हैं खानाबदोश ग़म की काली बदली छाई॥

कलकत्ते के फुटपाथों पर जो आंधी-पानी सहते हैं।
उनसे पूछो, पन्द्रह अगस्त के बारे में क्या कहते हैं॥

हिन्दू के नाते उनका दुख सुनते यदि तुम्हें लाज आती।
तो सीमा के उस पार चलो सभ्यता जहाँ कुचली जाती॥

इंसान जहाँ बेचा जाता, ईमान ख़रीदा जाता है।
इस्लाम सिसकियाँ भरता है,डालर मन में मुस्काता है॥

भूखों को गोली नंगों को हथियार पिन्हाए जाते हैं।
सूखे कण्ठों से जेहादी नारे लगवाए जाते हैं॥

लाहौर, कराची, ढाका पर मातम की है काली छाया।
पख़्तूनों पर, गिलगित पर है ग़मगीन ग़ुलामी का साया॥

बस इसीलिए तो कहता हूँ आज़ादी अभी अधूरी है।
कैसे उल्लास मनाऊँ मैं? थोड़े दिन की मजबूरी है॥

दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएँगे।
गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएँगे॥

उस स्वर्ण दिवस के लिए आज से कमर कसें बलिदान करें।
जो पाया उसमें खो न जाएँ, जो खोया उसका ध्यान करें॥

* सत्ता – famous atal bihari vajpayee poems

मासूम बच्चों,
बूढ़ी औरतों,
जवान मर्दों की लाशों के ढेर पर चढ़कर
जो सत्ता के सिंहासन तक पहुंचना चाहते हैं

उनसे मेरा एक सवाल है :
क्या मरने वालों के साथ
उनका कोई रिश्ता न था?
न सही धर्म का नाता,
क्या धरती का भी संबंध नहीं था?
पृथिवी मां और हम उसके पुत्र हैं।
अथर्ववेद का यह मंत्र
क्या सिर्फ जपने के लिए है,
जीने के लिए नहीं?

आग में जले बच्चे,
वासना की शिकार औरतें,
राख में बदले घर
न सभ्यता का प्रमाण पत्र हैं,
न देश-भक्ति का तमगा,
वे यदि घोषणा-पत्र हैं तो पशुता का,
प्रमाश हैं तो पतितावस्था का,
ऐसे कपूतों से
मां का निपूती रहना ही अच्छा था,
निर्दोष रक्त से सनी राजगद्दी,
श्मशान की धूल से गिरी है,

सत्ता की अनियंत्रित भूख
रक्त-पिपासा से भी बुरी है।
पांच हजार साल की संस्कृति :
गर्व करें या रोएं?
स्वार्थ की दौड़ में

कहीं आजादी फिर से न खोएं।

* मंत्रिपद तभी सफल है – famous atal bihari vajpayee poems

बस का परमिट मांग रहे हैं,
भैया के दामाद;
पेट्रोल का पंप दिला दो,
दूजे की फरियाद;
दूजे की फरियाद,
सिफारिश काम बनाती;
परिचय की परची,
किस्मत के द्वार खुलाती;
कह कैदी कविराय,
भतीजावाद प्रबल है;
अपनों को रेवड़ी,
मंत्रिपद तभी सफल है!

* बजेगी रण की भेरी – famous atal bihari vajpayee poems

दिल्ली के दरबार में,
कौरव का है ज़ोर;
लोक्तंत्र की द्रौपदी,
रोती नयन निचोर;
रोती नयन निचोर
नहीं कोई रखवाला;
नए भीष्म, द्रोणों ने
मुख पर ताला डाला;
कह कैदी कविराय,
बजेगी रण की भेरी;
कोटि-कोटि जनता

न रहेगी बनकर चेरी।

* गीत नया गाता हूँ – famous atal bihari vajpayee poems

गीत नया गाता हूँ

टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर
पत्थर की छाती मे उग आया नव अंकुर
झरे सब पीले पात कोयल की कुहुक रात

प्राची मे अरुणिम की रेख देख पता हूँ
गीत नया गाता हूँ

टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी
अन्तर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी
हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा,

काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ

* कौरव कौन, कौन पांडव – famous atal bihari vajpayee poems

कौरव कौन
कौन पांडव,
टेढ़ा सवाल है।
दोनों ओर शकुनि
का फैला
कूटजाल है।
धर्मराज ने छोड़ी नहीं
जुए की लत है।
हर पंचायत में
पांचाली
अपमानित है।

बिना कृष्ण के
आज
महाभारत होना है,
कोई राजा बने,
रंक को तो रोना है।

* झुक नहीं सकते – famous atal bihari vajpayee poems

टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते

सत्य का संघर्ष सत्ता से
न्याय लड़ता निरंकुशता से
अंधेरे ने दी चुनौती है
किरण अंतिम अस्त होती है

दीप निष्ठा का लिये निष्कंप
वज्र टूटे या उठे भूकंप
यह बराबर का नहीं है युद्ध
हम निहत्थे, शत्रु है सन्नद्ध
हर तरह के शस्त्र से है सज्ज
और पशुबल हो उठा निर्लज्ज

किन्तु फिर भी जूझने का प्रण
अंगद ने बढ़ाया चरण
प्राण-पण से करेंगे प्रतिकार
समर्पण की माँग अस्वीकार

दाँव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते
टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते।

*जीवन बीत चला – famous atal bihari vajpayee poems

जीवन बीत चला

कल कल करते आज
हाथ से निकले सारे
भूत भविष्य की चिंता में
वर्तमान की बाज़ी हारे
पहरा कोई काम न आया
रसघट रीत चला
जीवन बीत चला

हानि लाभ के पलड़ों में
तुलता जीवन व्यापार हो गया
मोल लगा बिकने वाले का
बिना बिका बेकार हो गया

मुझे हाट में छोड़ अकेला
एक एक कर मीत चला

जीवन बीत चला

*मैंने जन्म नहीं मांगा था – famous atal bihari vajpayee poems

मैंने जन्म नहीं मांगा था,
किन्तु मरण की मांग करुँगा।

जाने कितनी बार जिया हूँ,
जाने कितनी बार मरा हूँ।
जन्म मरण के फेरे से मैं,
इतना पहले नहीं डरा हूँ।

अन्तहीन अंधियार ज्योति की,
कब तक और तलाश करूँगा।
मैंने जन्म नहीं माँगा था,
किन्तु मरण की मांग करूँगा।

बचपन, यौवन और बुढ़ापा,
कुछ दशकों में ख़त्म कहानी।
फिर-फिर जीना, फिर-फिर मरना,
यह मजबूरी या मनमानी?

पूर्व जन्म के पूर्व बसी—
दुनिया का द्वारचार करूँगा।
मैंने जन्म नहीं मांगा था,
किन्तु मरण की मांग करूँगा।

* देखो हम बढ़ते ही जाते – famous atal bihari vajpayee poems

बढ़ते जाते देखो हम बढ़ते ही जाते॥

उज्वलतर उज्वलतम होती है
महासंगठन की ज्वाला
प्रतिपल बढ़ती ही जाती है
चंडी के मुंडों की माला
यह नागपुर से लगी आग
ज्योतित भारत मां का सुहाग

उत्तर दक्षिण पूरब पश्चिम
दिश दिश गूंजा संगठन राग
केशव के जीवन का पराग
अंतस्थल की अवरुद्ध आग
भगवा ध्वज का संदेश त्याग
वन विजनकान्त नगरीय शान्त
पंजाब सिंधु संयुक्त प्रांत
केरल कर्नाटक और बिहार
कर पार चला संगठन राग

हिन्दु हिन्दु मिलते जाते
देखो हम बढ़ते ही जाते ॥

यह माधव अथवा महादेव ने
जटा जूट में धारण कर
मस्तक पर धर झर झर निर्झर
आप्लावित तन मन प्राण प्राण
हिन्दु ने निज को पहचाना
कर्तव्य कर्म शर सन्धाना
है ध्येय दूर संसार क्रूर मद मत्त चूर
पथ भरा शूल जीवन दुकूल
जननी के पग की तनिक धूल
माथे पर ले चल दिये सभी मद माते

बढ़ते जाते देखो हम बढ़ते ही जाते॥

* न दैन्यं न पलायनम् – famous atal bihari vajpayee poems

कर्तव्य के पुनीत पथ को
हमने स्वेद से सींचा है,
कभी-कभी अपने अश्रु और—
प्राणों का अर्ध्य भी दिया है।

किंतु, अपनी ध्येय-यात्रा में—
हम कभी रुके नहीं हैं।
किसी चुनौती के सम्मुख
कभी झुके नहीं हैं।

आज,
जब कि राष्ट्र-जीवन की
समस्त निधियाँ,
दाँव पर लगी हैं,
और,
एक घनीभूत अंधेरा—
हमारे जीवन के
सारे आलोक को
निगल लेना चाहता है;

हमें ध्येय के लिए
जीने, जूझने और
आवश्यकता पड़ने पर—
मरने के संकल्प को दोहराना है।

आग्नेय परीक्षा की
इस घड़ी में—
आइए, अर्जुन की तरह
उद्घोष करें:

‘‘न दैन्यं न पलायनम्।’’

* दूध में दरार पड़ गई – Famous Atal Bihari Vajpayee Poems

ख़ून क्यों सफ़ेद हो गया?
भेद में अभेद खो गया।
बँट गये शहीद, गीत कट गए,
कलेजे में कटार दड़ गई।
दूध में दरार पड़ गई।

खेतों में बारूदी गंध,
टूट गये नानक के छंद
सतलुज सहम उठी, व्यथित सी बितस्ता है।
वसंत से बहार झड़ गई
दूध में दरार पड़ गई।

अपनी ही छाया से बैर,
गले लगने लगे हैं ग़ैर,
ख़ुदकुशी का रास्ता, तुम्हें वतन का वास्ता।
बात बनाएँ, बिगड़ गई।
दूध में दरार पड़ गई।

*मैं न चुप हूँ न गाता हूँ  Famous Atal Bihari Vajpayee Poems

न मैं चुप हूँ न गाता हूँ।

सवेरा है मगर पूरब दिशा में
घिर रहे बादल
रूई से धुंधलके में
मील के पत्थर पड़े घायल
ठिठके पाँव
ओझल गाँव
जड़ता है न गतिमयता

स्वयं को दूसरों की दृष्टि से
मैं देख पाता हूं
न मैं चुप हूँ न गाता हूँ।

समय की सदर साँसों ने
चिनारों को झुलस डाला,
मगर हिमपात को देती
चुनौती एक दुर्ममाला,

बिखरे नीड़,
विहँसे चीड़,
आँसू हैं न मुस्कानें,
हिमानी झील के तट पर
अकेला गुनगुनाता हूँ
न मैं चुप हूँ न गाता हूँ।

93 व्या वर्षी झाले निधन  ( Death)

 

या महान राजकारणीने 16 ऑगस्ट 2018 रोजी दिल्लीच्या एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याचा मृत्यू न्यूमोनिया आणि एकाधिक अवयव निकामी झाल्यामुळे झाला. 

विशेष म्हणजे  अटलजी बर्याच काळापासून आजारी होते आणि वर्ष 2009 मध्ये ते स्ट्रोकमुळे त्यांची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता प्रभावित झाली आणि ते हळूहळू डिमेंशिया नावाच्या आजाराने ग्रस्त झाले.

निधनानंतर राजकीय शोकाची घोषणा  (Government Announces Seven-Day Mourning)

भारतरत्न पुरस्कारप्राप्त अटलजींच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरात सात दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आणि सात दिवसांसाठी म्हणजे 16 ऑगस्ट 2018 ते 22 ऑगस्ट 2018 पर्यंत आपल्या देशाचा ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. सोबतच, केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये कार्यरत लोकांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली, जेणेकरून हे अधिकारी अटलजींना श्रद्धांजली वाहू शकतील.

याशिवाय अनेक राज्य सरकारांनीही आपल्या राज्यात राजकीय शोक घोषित केला आहे. आपल्या राज्यातील सरकारी शाळा आणि कार्यालये बंद ठेवली आहेत.तर हिमाचल प्रदेशच्या राज्य सरकारने अापल्या  राज्यात दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

 

 अटल पेंशन योजना Atal Pension Yojana 

Leave a Comment