Table of Contents
SBI Mudra Loan
अटी काय आहेत ?
1) SBI बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
2) GST Number असणे आवश्यक आहे.
3) उद्योग आधार असायला पाहिजे.
4) व्यवसाय सुरू करून किमान 5 वर्ष पूर्ण झालेले असावे.
5) बँक खात्यास आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
ईत्यादी मुद्रा लोन साठी अटी आहेत.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
👉👉 प्रधानमंत्री मुद्रा योजना २०२२👈👈
मुद्रा लोन ची वेबसाइट लिंक खाली दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कर्जासाठी अर्ज भरू शकता.