eTest स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा २०२१ Independence Day eTest
स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना INFO HUB MARATHI #infohubm तर्फे हार्दिक शुभेच्छा
या वर्षीचा स्वातंत्र्य दिन डिजिटल माध्यमातून साजरा करण्यासाठी MKCL च्या वतीने सर्वांसाठी एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा (eTest) आयोजित केली आहे.
eTest दिल्यानंतर आपणास एक आकर्षक प्रमाणपत्र ही प्राप्त होईल.
eTest करिता लिंक : Independence Day eTest
ही eTest जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वाना याचा लाभ होईल.